** मलाच का निवडून घायचे ? किंवा मला निवडून दिल्यास खलीलप्रमाणे विकासात्मक मुद्धे घेऊन कामे करणार आहे. १. मंद्रूप गावामधील जो पाण्याचा प्रश्न वर्षानुवर्षे खितपत पडला आहे, तो कामाचा सोडविला जाईल. २) ग्रांपंचायतीमाफर्ट मोफत शुद्धीकरण केलेले पाणी लोकांना पुरविणे. ३) गावात प्रत्येक नगरात बंदीस्त गटार (अंडरग्राऊंड) योजना राबविणे. ४) गरजू व्यक्तीस शहकीय नियमाने घरकुल मांजूरीसाठी प्रयत्न. ५) प्रत्येक चौकात हायमास्त दिवा बसवणीबाबत.  ६) मंद्रूप गावातील दोन्ही बसस्थानका शेजारी महिलांसाठी, नि:शुल्क शौचालया बांधकाम करून घेणे. ७) प्रत्येक वार्डात , गल्लीत सीमेंट रोड बनवण्याचा प्रयत्न राहील. ८) गावातील आबालवृधांना, विधवा महिलांना, पेंशन योजना मिळवून देण्यासाठी गावमध्येच सरपंचांचा देखरेखीखाली जनता दरबार भरविला जाईल. ९) गावात-शेतात झाडे लावा-झाडे जगवा ही मोहिम राबविणार. १०) ग्रामीण रुग्णालय सुसज्ज करणे व कर्मचारी भरती करण्यासाठी प्रयत्न. ११) निर्मल ग्राम पुरस्कारासाठी प्रयत्न करणे. (वरील सर्व मुध्यांशी मी बांधील आहे. **

 
   
  : You are Visitor No. :

 
 

All Rights Reserved @ Pick-up Means Wear                                       Developed By gr8ad.in to Advertise Call +91-8857804254